E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
पावणेदोन कोटींची रोकड ईडीकडून जप्त
Samruddhi Dhayagude
27 May 2025
घर खरेदीदारांची फसवणूक
नवी दिल्ली : गृहखरेदीदारांच्या फसवणुकीशी संबंधित आर्थिक अफरातफर प्रकरणात जे.पी. इन्फ्राटेक लिमिटेड (जेआयएल), जयप्रकाश असोसिएट्स लिमिटेड (जेएएल) आणि इतर संस्थांविरुद्ध केलेल्या कारवाईत १.७० कोटींची रोकड आणि स्थावर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत, असे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी सांगितले.
२३ मे रोजी आर्थिक अफरातफर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) दिल्ली, नोएडा, गाझियाबाद आणि मुंबई येथील १५ ठिकाणी छापे घालण्यात आले होते. यावेळी जे.पी. इन्फ्राटेक आणि त्याच्याशी संबंधित संस्था, त्याचे प्रवर्तक, संचालकांची कार्यालये आणि अन्य ठिकाणांची ईडीच्या अधिकार्यांद्वारे झाडाझडती घेण्यात आली होती. याव्यतिरिक्त, गौरसन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, गुलशन होम्स प्रायव्हेट लिमिटेड आणि महागुन रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश होता, असे ईडीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी जेएएल, जेआयएल आणि त्यांच्या सारख्या कंपन्या, त्यांचे प्रवर्तक, संचालक यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्यानंतर ईडीने ही कारवाई केली.
हे संपूर्ण प्रकरण १२ हजार कोटींच्या गैरव्यवहाराचे आहे. ईडीने पावणेदोन कोटींची रोकड जप्त केली असून प्रवर्तक, त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि समूह कंपन्यांच्या नावे असलेल्या स्थावर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रांसह आर्थिक कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत.
Related
Articles
कापणी झालेल्या पिकांनाही मिळणार नुकसान भरपाई
04 Jun 2025
कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गाकडे जाण्यासाठी नवा रस्ता उपलब्ध होणार
05 Jun 2025
२१ व्या मजल्यावरून उडी मारुन आयटी तरुणीची आत्महत्या
02 Jun 2025
डॉ. अजय तावरे याला अटक
30 May 2025
तुर्कस्तानला दणका
30 May 2025
आशासेविकांना सात महिन्यांपासून मानधन नाही

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
एनडीएत नवा अध्याय
4
वाचक लिहितात
5
पती आणि सासू येरवडा कारागृहात
6
मार्केटयार्डात कचर्याची दुर्गंधी